Firewall म्हणजे काय | फायरवॉल चे प्रकार आणि उपयोग
आज आपण जाणून घेणार आहोत फायरवॉल म्हणजे काय ? फायरवॉल चे प्रकार आणि उपयोग. ज्या प्रकारे आपण आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी घराला कुंपण घालत असतो त्याचप्रमाणे आपण संगणकामधील माहिती चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवण्यासाठी फायरवॉल चा उपयोग करतो. आपण मनुष्य कोणतेही कार्य करत असताना सुरक्षेचा विचार करत असतो त्यामुळेच आपण भविष्यासाठी पैसा साठवत असतो, थोडे आजारी … Read more