Computer virus म्हणजे काय | computer virus in marathi

 तुम्हाला माहित आहे का कॉम्प्युटर व्हायरस म्हणजे काय ( what is computer virus in marathi ). आपण सर्वांनी संगणकाचा उपयोग करतांना कॉम्प्युटर व्हायरस विषयी नक्की ऐकले असेल व कॉम्प्युटर व्हायरस विषयी कुतूहल देखील आपल्या मनात असते. विविध हॅकर्स कॉम्प्युटर व्हायरस च्या मदतीने संगणकामधील वेगवेगळी माहिती चोरत असतात व संगणकाला नुकसान करत असतात. संगणक व्हायरस विविध … Read more