स्कॅनर म्हणजे काय | Scanner information in Marathi

 संगणकामध्ये विविध डॉक्युमेंट्स साठवण्यासाठी स्कॅनर चा उपयोग केला जातो त्यामुळे आजच्या या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया स्कॅनर ची माहिती – Scanner information in Marathi. संगणकाचे विविध भाग संगणकाला नाविन्यपूर्ण बनवत असतात व याच भागांमध्ये स्कॅनर महत्त्वाची भूमिका निभावत असतो. स्कॅनरच्या मदतीने डॉक्युमेंट ला आपण डिजिटल स्वरूपात साठवू शकतो. संगणकामध्ये विविध दस्तऐवजांची सॉफ्ट कॉपी साठविण्यास मदत … Read more