ग्राफिक्स कार्ड विषयी माहिती • what is graphics card in Marathi

संगणकाच्या मॉनिटर वर चांगल्या प्रकारे गेम, व्हिडिओ, फोटो व सॉफ्टवेअर दिसण्यासाठी आपल्याला ग्राफिक्स कार्ड ची गरज असते त्यामुळे या लेखात आपण जाणून घेऊया ग्राफिक्स कार्ड विषयी माहिती » what is graphics card in Marathi.  जर तुम्हाला संगणकामध्ये गेम खेळण्याची सवय असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिट करायला आवडत असेल तर तुम्ही ग्राफिक कार्ड विषयी नक्की ऐकले … Read more

हार्ड डिस्क (HDD) म्हणजे काय ? HDD आणि SSD मधील फरक

संगणकामधील माहिती साठवण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची मदत घेतली जाते, असेच एक उपकरण आहे हार्ड डिस्क. या लेखामध्ये आपण हार्ड डिस्क म्हणजे काय ? (Hard disc information in marathi) याविषयी माहिती जाणून घेऊया. संगणकामध्ये डेटा साठवण्यासाठी मेमरी ची गरज असते व त्यासाठी प्रायमरी मेमरी व सेकंडरी मेमरी चा उपयोग केला जातो. प्रायमरी मेमरी मध्ये रॅम आणि रोम … Read more

ROM म्हणजे काय | रोम चे प्रकार

 जेव्हा आपण संगणकाच्या मेमरी विषयी बोलत असतो तेव्हा आपण रोम हा शब्द नक्की ऐकलेला असेल कारण संगणकामध्ये रोम चे महत्त्वाचे योगदान आहे त्यामुळे ROM म्हणजे काय हा प्रश्न आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे.  संगणकाचे विविध भाग मिळून संगणक बनलेला असतो त्यामध्ये हार्डवेअर उपकरणे, सॉफ्टवेअर उपकरणे आणि स्टोरेज उपकरणे यांचा समावेश होतो. स्टोरेज उपकरणांमध्ये रॅम आणि रोम चा … Read more

ट्रांजिस्टर म्हणजे काय | ट्रांजिस्टर चे प्रकार

 संगणकामध्ये ट्रांजिस्टर चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो थोडक्यात सांगायचे झाले तर संगणकामध्ये जर ट्रांजिस्टर चा उपयोग केला नाही तर संगणकाच्या कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल. आता आपल्या मनात हा प्रश्न आला असेल की ट्रांजिस्टर म्हणजे काय आहे.  ट्रांजिस्टर हे सेमीकंडक्टर चे बनलेले असतात ज्यांना विजेचा सप्लाय दिला तर ते स्थिती बदलतात. ट्रांजिस्टर चा उपयोग … Read more

RAM म्हणजे काय | रॅम चे प्रकार

 आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगामध्ये संगणकाच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. आपल्याला आपल्या सभोवताली असणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळेच या लेखात आपण जाणून घेणार आहोत रॅम म्हणजे काय ( what is RAM in Marathi )  जेव्हा आपण मोबाईल किंवा संगणक खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आपल्या कानावर एक शब्द नेहमी पडतो तो … Read more

हार्डवेअर म्हणजे काय | what is hardware in Marathi

जेव्हा आपण संगणकाकडे बघतो तेव्हा आपल्याला संगणकाचे विविध भाग दिसतात जसे की कीबोर्ड, माऊस,  सीपीयू इत्यादी व या सर्व भौतिक भागांना हार्डवेअर असे म्हणताना आपण या पूर्वी ऐकलेले असेल त्यामुळे आपल्या मनात हार्डवेअर म्हणजे काय what is hardware in Marathi हा प्रश्न जरूर उद्भवू शकतो. संगणक हा अनेक छोट्या आणि मोठ्या भागांचा बनलेला असतो व … Read more