Programming म्हणजे काय

तुम्हाला माहित आहे का प्रोग्रामिंग म्हणजे काय (what is programming in marathi) ? जर नाही तर याचे उत्तर आहे प्रोग्रामिंग म्हणजे एक अशी प्रक्रिया असते जिच्या द्वारे संगणक व संगणकीय उपकरणांना कार्य करण्यासाठी निर्देश दिले जातात. संगणकामध्ये प्रोग्रॅमिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज चा उपयोग केला जातो. प्रत्येक प्रोग्रामिंग लैंग्वेज करण्याचे वेगवेगळे उद्दिष्ट असते त्यामुळे आपण … Read more