डेटाबेस म्हणजे काय | Database (DBMS) Information in Marathi

संगणकाविषयी माहिती जाणून घेत असताना आपण कधीतरी डेटाबेस म्हणजे काय ( Database Information in Marathi ) डेटाबेस चे घटक कोणते आहे ? असे प्रश्न ऐकलेच असतील. आपण वेगवेगळ्या फाईल शोधून काढण्यासाठी त्या फाइल्स योग्य पद्धतीने मांडतो. तेव्हा, अशा योग्य पद्धतीने मांडलेल्या फाइल्स मधून आपल्याला आवश्यक असलेली फाईल लवकर सापडते. अगदी त्याच प्रमाणे संगणक मध्ये विविध माहितीचे … Read more