वेब काय आहे | what is www in Marathi

आपण सर्वानी internet चा अनुभव घेतला असेल तसेच आपण सर्वांनी वेब विषयी ऐकलेलं असते आणि आपल्या मनात हे कुतूहल देखील असते कि वेब हे नेमके काय आहे. आपण या लेखात वेब विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला आज नंतर वेब काय आहे हा प्रश्न सतावणार नाही. तर internet चे मुख्यतः दोन प्रकार असतात … Read more