Advertisements

भाविना हसमुखभाई पटेल यांचा जीवन परिचय [Bhavina Patel Paralympics silver 2021, Biography in marathi]

Advertisements

भाविना हसमुखभाई पटेल यांचा जीवन परिचय. « bhavina hasmukhbhai patel biography in marathi  » Tokyo para Olympics 2021 silver medal.

 भाविना पटेल या एक टेनिस खेळाडू आहेत ज्या पॅरा ओलंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या व्हीलचेयर वर असून देखील त्यांनी भारताला नॅशनल गोल्ड मेडल आणि इंटरनॅशनल मध्ये सिल्वर मेडल जिंकून दिले आहे. एवढेच नाही तर त्यांनी या वर्षी टोकियो पॅरा ऑलम्पिक मध्ये भाग घेतलेला आहे आणि ज्या प्रकारे सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रदर्शन केले आहे त्याची सर्व जण प्रशंसा करत आहेत. या आर्टिकल मध्ये तुम्हाला भाविना पटेल यांच्या विषयी रोचक माहिती मिळेल.

Bhavina patel Paralympics 2021 biography in Marathi

Advertisements
Table of content ↕

 भाविना हसमुखभाई पटेल यांचा जीवन परिचय «  Bhavina Hasmukhbhai Patel Biography in Marathi

भाविना हसमुखभाई पटेल यांच्या विषयी काही महत्वपूर्ण माहिती आपण जाणून घेतली पाहिजे आणि ती माहिती आहे –

नाव भाविना हसमुख भाई पटेल
जन्मदिनांक 6 नोव्हेंबर 1986
टोपण नाव भाविना
जन्मस्थळ गुजरात, भारत
होमटाऊन गुजरात,भारत
राष्ट्रीयता भारतीय
व्यवसाय/ पेशा पॅरा टेबल टेनिस खेळाडू
धर्म हिंदू
शिक्षण Blind People’s Association
वैवाहिक स्थिती विवाहित
प्रसिद्धी Entering Table Tennis final at Paralympics 2020

भाविना पटेल यांचा जन्म कुठे झाला तसेच प्रारंभिक जीवन « Bhavina Patel Birth and Early Life

भावीना पटेल यांचे पूर्ण नाव भाविना हसमुख भाई पटेल हे आहे. भावीना यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1986 रोजी गुजरातच्या मेहसान जिल्ह्यामध्ये झाला. त्यांच्या गावाचे नाव हे सुधीया आहे. भावना या टेबल-टेनिस खेळाप्रती खूप समर्पित आहे आणि त्यांच्या याच समर्पनामुळे त्यांचे selection पॅरा ऑलम्पिक मध्ये झालेले आहे.

भाविना पटेल यांचे शिक्षण « Bhavina Patel Education

भावीना पटेल यांच्या शिक्षणाविषयी कोणतीही माहिती इंटरनेट वरती उपलब्ध नाही परंतु research द्वारे अशी माहिती पुढे आलेले आहे की त्यांचे शिक्षण गुजरात मध्ये झालेले आहे आणि ते Blind People’s Association मध्ये झालेले असावे.

भाविना पटेल यांचे करियर (Bhavina Patel Career)

भावीना पटेल या टेबल टेनिस या खेळामध्ये चॅम्पियन आहे त्यांनी नॅशनल तसेच इंटरनॅशनल मध्ये एकेरी आणि दुहेरी प्रकारांमध्ये खूप सारे मेडल भारताला मिळवून दिलेले आहेत. तसेच त्यांनी जगभरातील खूप साऱ्या दिग्गज खेळाडूंना देखील टेबल टेनिस या खेळामध्ये हरवलेले आहे.

ऑक्टोबर 2013 मध्ये झालेल्या women’s singles Class 4 at the Asian Para table tennis championships मध्ये भावीना यांनी भारतासाठी सिल्वर मेडल जिंकले होते.

सन 2017 मध्ये चीन येथे झालेल्या International Table Tennis Federation Asian Para Table Tennis Championship मध्ये भाविना यांनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत भारतासाठी ब्रॉन्झ मेडल जिंकले होते

आता टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये Zhang Miao या चिनी खेळाडूला हरवून त्यांनी फायनल मध्ये आपले स्थान पक्के केले आहे आता त्यांची फायनल मधील लढत चिनी खेळाडू Zhuo Ying यांच्या बरोबर होईल.

भाविना पटेल यांचे परिवार आणि कोच चे नाव

भाविना पटेल या गुजरात मध्ये त्यांच्या माता पिता आणि बहिणी सोबत राहतात त्यांच्या वडिलांचे नाव हे हसमुखभाई पटेल आहे तसेच त्यांच्या आई आणि बहिणी विषयी इंटरनेटवर कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

भाविना पटेल यांच्या कोच चे नाव Nikul Patel आहे.

भाविना पटेल यांचे पती आणि वैवाहिक जीवन« Bhavina Patel Marriage and Husband

सोशल मीडिया रिपोर्टनुसार भाविना पटेल यांचे लग्न एका बिझनेस मॅन बरोबर झालेले आहे आणि त्यांनी सोशल मीडियावर एकदा त्यांचे पती त्यांना या टेबल टेनिस खेळासाठी खूप प्रोत्साहित करतात याबद्दल माहिती दिली होती.

भाविना पटेल यांच्या संबंधित काही फॅक्टस « Bhavina Patel Facts

भाविना पटेल यांच्या संबंधित काही फॅक्टस « Bhavina Patel फॅक्टस

  • भाविना पटेल यांनी टॉकीयो पॅरा ओलंपिक 2021 मध्ये सिल्वर मेडल जिंकले आहे.
  • भाविना यांच्या पशु प्रेमाविषयी वारंवार चर्चा होत असते.
  • भाविना यांना प्रवास करायला फार आवडतो.
  • भाविना या भारतातील प्रसिद्ध  पॅरा टेबल टेनिस खेळाडू आहेत.

भाविना पटेल यांच्या विषयी आपल्याला पडलेले प्रश्न?

भाविना पटेल यांनी 2021 च्या पॅरा ऑलम्पिक मध्ये कोणते मेडल जिंकले आहे?

उत्तर – भाविना पटेल यांनी पॅरा ओलंपिक 2021 मध्ये ऐतिहासिक विजय नोंदवत सिल्वर मेडल भारताला मिळवून दिले आहे. Ying jhou या चिनी खेळाडू बरोबर झालेल्या फायनल च्या सामन्यांमध्ये भाविना यांनी काट्याची टक्कर दिली परंतु काही मोजक्याच गुणांच्या अंतरामुळे त्यांना सिल्वर मेडल वर समाधान मानावे लागले.

भारताला पॅरा ऑलम्पिक 2021 मध्ये पहिले मेडल कोणी मिळवून दिले?

उत्तर – भाविना हसमुख भाई पटेल या गुजरात मधील खेळाडूने टेबल टेनिस या प्रकारांमध्ये भारताला पहिले पॅरा ओलंपिक 2021 सिल्वर मेडल जिंकून दिले आहे.

भाविना पटेल यांनी कोणत्या खेळ प्रकारांमध्ये भारताला सिल्वर मेडल जिंकून दिले?

उत्तर – भाविना पटेल यांनी टेबल टेनिस या खेळात प्रकारांमध्ये भारताला पहिले पॅरा ओलंपिक 2021 मध्ये सिल्वर मेडल जिंकून दिले.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *