हार्ड डिस्क (HDD) म्हणजे काय ? HDD आणि SSD मधील फरक

संगणकामधील माहिती साठवण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची मदत घेतली जाते, असेच एक उपकरण आहे हार्ड डिस्क. या लेखामध्ये आपण हार्ड डिस्क म्हणजे काय ? (Hard disc information in marathi) याविषयी माहिती जाणून घेऊया. संगणकामध्ये डेटा साठवण्यासाठी मेमरी ची गरज असते व त्यासाठी प्रायमरी मेमरी व सेकंडरी मेमरी चा उपयोग केला जातो. प्रायमरी मेमरी मध्ये रॅम आणि रोम … Read more

सर्वर म्हणजे काय | what is server in Marathi

 आपण सर्व कायम न्यूजमध्ये ऐकत असतो की काही कंपन्यांचे सर्वर डाऊन झाले आहे, बँकेचे व्यवहार सर्वर डाऊन झाल्यामुळे बंद झाले आहेत. तेव्हा आपल्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न येतो की सर्वर काय आहे | what is server in Marathi.  सर्वर डिजिटल युगातील एक महत्वपूर्ण अंग आहे. सर्वर शिवाय आधुनिक जगाच्या इंटरनेटची कल्पना करणे अशक्य आहे त्यामुळेच आपण … Read more

ROM म्हणजे काय | रोम चे प्रकार

 जेव्हा आपण संगणकाच्या मेमरी विषयी बोलत असतो तेव्हा आपण रोम हा शब्द नक्की ऐकलेला असेल कारण संगणकामध्ये रोम चे महत्त्वाचे योगदान आहे त्यामुळे ROM म्हणजे काय हा प्रश्न आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे.  संगणकाचे विविध भाग मिळून संगणक बनलेला असतो त्यामध्ये हार्डवेअर उपकरणे, सॉफ्टवेअर उपकरणे आणि स्टोरेज उपकरणे यांचा समावेश होतो. स्टोरेज उपकरणांमध्ये रॅम आणि रोम चा … Read more

RAM म्हणजे काय | रॅम चे प्रकार

 आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगामध्ये संगणकाच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. आपल्याला आपल्या सभोवताली असणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळेच या लेखात आपण जाणून घेणार आहोत रॅम म्हणजे काय ( what is RAM in Marathi )  जेव्हा आपण मोबाईल किंवा संगणक खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आपल्या कानावर एक शब्द नेहमी पडतो तो … Read more

हार्डवेअर म्हणजे काय | what is hardware in Marathi

जेव्हा आपण संगणकाकडे बघतो तेव्हा आपल्याला संगणकाचे विविध भाग दिसतात जसे की कीबोर्ड, माऊस,  सीपीयू इत्यादी व या सर्व भौतिक भागांना हार्डवेअर असे म्हणताना आपण या पूर्वी ऐकलेले असेल त्यामुळे आपल्या मनात हार्डवेअर म्हणजे काय what is hardware in Marathi हा प्रश्न जरूर उद्भवू शकतो. संगणक हा अनेक छोट्या आणि मोठ्या भागांचा बनलेला असतो व … Read more

Software म्हणजे काय – What is Software in Marathi

 संगणक हा सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअर चा बनलेला असतो. हार्डवेअर उपकरणांमध्ये इनपुट आणि आऊटपुट उपकरणे जसे की कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सीपीयू तसेच संगणकाच्या भागांचा समावेश होतो. परंतु सॉफ्टवेअर विविध प्रोग्राम चा संच असतो  व त्या द्वारे संगणकामधील विविध कार्य पार पाडले जातात.कधी कधी आपल्याला सॉफ्टवेअर विषयी जास्त माहित नसते त्यामुळे आपल्या मनात सॉफ्टवेअर म्हणजे काय ? … Read more

संगणकाच्या माऊस बद्दल माहिती | information about computer mouse in Marathi

आपल्यापैकी जवळपास सर्व जणांनी संगणक बघितलेला असेल व संगणकामधील एक महत्त्वाचे संगणकाचे भाग आहे संगणकाचा माऊस ! संगणकाच्या माऊस शिवाय संगणकाचा विचार करणे खूपच कठीण आहे. माउस च्या मदतीने संगणकामधील खूप महत्त्वाचे कार्य पार पाडले जातात.  संगणकाचा माऊस हा कीबोर्ड प्रमाणे संगणकाचे महत्त्वाचे हार्डवेअर इनपुट उपकरण आहे. संगणकाचा माऊस च्या मदतीने संगणकामधील कर्सर ची हालचाल … Read more

मॉनिटर ची माहिती | information about computer monitor in marathi

जेव्हा आपण संगणकाकडे बघतो तेव्हा आपल्याला संगणकाचे विविध भाग दिसतात त्यामध्ये टीव्ही सारखी दिसणारी एक screen दिसते तिला आपण मॉनिटर असे म्हणतो. मॉनिटर शिवाय संगणक अपूर्ण आहे त्यामुळे आपण या लेखात जाणून घेणार आहोत मॉनिटर ची माहिती | information about computer monitor in marathi . संगणकामध्ये मॉनिटर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग संगणकामधील … Read more

संगणकाच्या सी.पी.यु. ची माहिती मराठीत | cpu information in marathi

 आपण जेव्हा आपण संगणकाचे नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे संगणकाचा एक भाग कायम येतो ज्याला आपण सीपीयू असे म्हणतो. लहानपणापासून आपण सीपीयू ला संगणकाचा एक मुख्य भाग म्हणून ओळखला आलो आहे. त्यामुळेच या लेखात आपण जाणून घेऊ संगणकाचा सीपीयु म्हणजे काय? सी पी यु ची माहिती मराठीत cpu information in marathi.  सीपीयु चा उपयोग संगणक मध्ये … Read more

मदरबोर्ड म्हणजे काय | what is motherboard in Marathi

 मदरबोर्ड ला संगणकाच्या पाठीचा कणा असे देखील संबोधले जाते. मदरबोर्ड च्या मदतीने संगणकाचे सर्व hardware components एकमेकांना जोडले जातात. मदरबोर्ड चे खूप सारे प्रकार पडतात हे प्रकार किमतीच्या आधारावर , उपयोगाच्या आधारावर आणि गती च्या आधारावर आहेत. मदरबोर्ड विषयी माहिती साठी या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया मदरबोर्ड म्हणजे काय ( what is motherboard in Marathi )

 मदरबोर्ड हा एक PCB(Printed Circuit Board ) आहे आणि हा संगणकाचा आधारस्तंभ समजला जातो. PCB च्या मदतीने संगणकाचे विविध भाग एकमेकांना जोडून संगणक हा कार्यक्षम बनवला जातो. मदरबोर्ड च्या साह्याने संगणकाचे विविध भाग एकमेकांसोबत चांगल्या balance ने काम करतात .

मदरबोर्ड काय आहे | what is motherboard in marathi

 अनुक्रमणिका

 मदरबोर्ड काय आहे
 मदरबोर्ड मधील विविध प्रकार
 मदरबोर्ड चे विविध Ports
 मदरबोर्ड चे विविध घटक
 मदरबोर्ड चे कार्य
 सर्वोत्तम मदरबोर्ड कसा निवडावा
 मदरबोर्ड निर्माण करणाऱ्या सर्वोत्तम कंपनी 

 मदरबोर्ड म्हणजे काय ◆ motherboard information in marathi

 मदरबोर्ड हे एक connecting device आहे. पहिल्या मदरबोर्ड चे निर्माण 1981 मध्ये IBM संगणक निर्मिती कंपनी द्वारे करण्यात आले. मदरबोर्ड च्या मदतीने विविध Hardware उपकरणांमध्ये संबंध प्रस्थापित केला जातो या हार्डवेयर उपकरणांमध्ये सीपीयू, हार्ड डिस्क तसेच इतर इनपुट आणि आऊटपुट उपकरणांचा समावेश होतो. मदरबोर्ड च्या मदतीनेच संगणकाचे व्यवस्थित कार्यक्षम पद्धतीने कार्य पार पडते.

 प्रत्येक प्रकारचा मदरबोर्ड हा वेगवेगळ्या प्रोसेसर आणि मेमरी बरोबर कार्य करण्यासाठी बनवलेला असतो म्हणजेच एकाच प्रकारचा मदरबोर्ड सर्व प्रकारच्या मेमरी आणि प्रोसेसर बरोबर कार्य करू शकत नाही आणि त्या मुळे मदरबोर्ड चे विविध प्रकार देखील पडतात.

 मदरबोर्ड चे प्रकार | types of motherboard in Marathi

 जरी प्रत्येक मदरबोर्ड चे आकारमान, वैशिष्ट आणि वापर करण्याची विधी वेगवेगळी असली तरी मुख्यतः मदरबोर्ड चे प्रकार हे फॉर्म फॅक्टर वरून पडतात. प्रत्येेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेक मदरबोर्ड चा निर्माता फॉर्म फॅक्टर च्या आधारावर संगणकाशी suit होणारे मदरबोर्ड बनवत असतात.ATX या फॉर्म फॅक्टर च्या आधारावर बनवलेली मदरबोर्ड  सन 2005 पर्यंत सर्वात जास्त संगणकांमध्ये वापरला गेला होता.

 खाली फार्म फॅक्टर च्या आधारावर बनवलेल्या काही लोकप्रिय मदरबोर्ड ची माहिती दिले गेलेली आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे

1. AT मदरबोर्ड  

2. ATX मदरबोर्ड

3. Baby AT मदरबोर्ड

4. Mini ITX मदरबोर्ड  

5. BTX मदरबोर्ड

6. Pico BTX मदरबोर्ड 

7. LPX मदरबोर्ड 

8. XT मदरबोर्ड

1. AT मदरबोर्ड विषयी माहिती-

AT मदरबोर्ड चा फुल फॉर्म होतो Advanced Technology मदरबोर्ड. ह्या मदरबोर्ड चा शोध IBM  नेे सन 1984 मध्ये लावला या प्रकारचा मदरबोर्ड फक्त AT casing मध्ये फिट बसतो. याची रचना ही  IBM च्या ओरिजिनल संगणका प्रमाणे होती म्हणजेच 12× 13″ चा Form factor. या प्रकारच्या मदर बोर्ड मध्ये  Sleep mode नव्हता त्यामुळे लाईटीची खपत जास्त होत होती.12 pin  plug च्या साह्याने या मदरबोर्ड ला Electricity चे कनेक्शन दिले जाते 

2. ATX मदरबोर्ड –

ATX मदरबोर्ड चा फुल फॉर्म आहे advanced technology extended मदरबोर्ड. ह्या मदरबोर्ड्ड्ड चा शोध Intel या कंपनीने सन 1995 मध्ये लावला. या मदरबोर्डचेेे आकारमान आहे 12×9.6 inch(305×244MM). हा मदरबोर्ड मदरबोर्ड च्या इतिहासामधील अशी पहिली रचना होती ज्यामध्येे connector चा उपयोग मदरबोर्ड बरोबर केला गेला होता. या प्रकारच्या मदरबोर्ड मध्ये 20-24 plug pin चा उपयोग मदरबोर्ड ला Electricity प्रधान करण्यासाठी होतो ज्यासाठी ATX switch board चा उपयोग केलाा जातो.

3. Baby AT मदरबोर्ड -(BAT मदरबोर्ड )

 या मदर बोर्ड ला Original AT मदरबोर्ड चे छोटे रूप मानले गेलेले आहे. याचा पहिल्यांदा उपयोग 1987 मध्ये आयबीएम द्वारा केला गेला. या मदर बोर्डचे आकारमान आहे 12×8.5 ” ज्यामध्येेेेेेेेेेेे याची जास्‍तीत जास्‍त लांबी 13 इंच आहे. या प्रकारचेेेे मदरबोर्ड सर्वात जास्त 386, 486 आणि Pentium संगणकामध्ये उपयोग केले गेले. पुढे या मदरबोर्ड ची जागा ATX मदरबोर्ड ने घेतली.

4. Mini ITX-

 या मदरबोर्डचे निर्माण मार्च 2001 मध्ये VIA या संगणक चिप बनवणाऱ्या कंपनीद्वारे केली गेली.  या मदर बोर्डचे आकारमान आहे 17×17 सेंटीमीटर. या मदरबोर्ड च्या उपयोगासाठी खूप कमी Electricity ची गरज असते त्यामुळे हे छोट्या संगणकाच्या सिस्टीम मध्ये वापरले जातात. यामध्ये Electricity ची गरज कमी असते त्यामुळे यासाठी कमी Power वाला प्रोसेसर वापरला जातो. हे मदरबोर्ड सर्वात जास्त होम थेटर मध्ये वापरले जातात. काही मदरबोर्ड मध्ये Embedded CPU देखील असतो.

5. BTX-(Balanced Technology Extended)-=

 या मदर बोर्डचे निर्मिती सन 2005 मध्ये Gateway Inc या कंपनीद्वारे केली. या मदर बोर्डचे मुख्य वैशिष्ट्य आहे की याला कमी Power लागते आणि यामध्ये कमी heat जनरेट होते. ह्याचे वैशिष्ट्य हे देखील आहे की या मध्ये पहिल्यांदा  ATA आणि USB slots चा उपयोग केला गेला होता. यामध्ये विविध भागांना जोडण्यासाठी slot दिले गेले होते.  याचे काही मुख्य वैशिष्ट्य आहेत Slots ची वाढलेली संख्या, वेगवेगळ्या आकारमानात उपलब्ध, Cooling system मध्ये आधुनिकता तसेच हे चांगल्या प्रकारे नियंत्रित केले जाऊ शकते.

6. Pico BTX –

 ह्या मदरबोर्ड चे निर्मिती Jan., 2007 मध्ये VIA technology द्वारे करण्यात आली. या मदर बोर्डचे साधारण आकारमान 12× 10.5 inch असते ज्यामध्ये लहान Pico BTX मदरबोर्ड चे आकारमान 10.5 × 10.4 inch असते. यामध्ये half of Nano ITX तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या मदरबोर्ड च्या उपयोगासाठी 24 पिन Board चा उपयोग करण्यात येतो. यामध्ये मदरबोर्ड वरच USB port आढळून येतो.

7. LPX (Low profile Extension)-

 या मदर बोर्डचे निर्माण 1987 मध्ये Western Digital या संगणकाच्या ची बनवणाऱ्या कंपनीद्वारे करण्यात आली यामध्ये मदरबोर्ड हे 9 इंच रुंद आणि 13 इंच खोलीचे होते.

 या मदर बोर्ड मध्ये Rised card चा उपयोग मध्यभागी करण्यात आला होता. या मदर बोर्डचे उपयोगासाठी जटील Power source चा उपयोग करण्यात आला हे मदर्बॉर्ड 1990 च्या सुमारास खूप प्रसिद्ध होते.

XT (eXtended) मदरबोर्ड –

 हे मदर्बॉर्ड खूप जुन्या प्रकारच्या आहे.  यामध्ये खूप जुन्या प्रोसेसरचा उपयोग केला जातो हे Slot type प्रोसेसर चा उपयोग करून चालविण्यात येणारे मदरबोर्ड आहे. यामध्ये  ports ची कोणतीही व्यवस्था नव्हती त्यामुळे कनेक्टर आणि Addon कार्डचा उपयोग port म्हणून केला जात होता.  या प्रकारच्या मदरबोर्ड मध्ये Pentium I, Pentium II या प्रोसेसर चा उपयोग केला जायचा.

Read more