सर्वर म्हणजे काय | what is server in Marathi
आपण सर्व कायम न्यूजमध्ये ऐकत असतो की काही कंपन्यांचे सर्वर डाऊन झाले आहे, बँकेचे व्यवहार सर्वर डाऊन झाल्यामुळे बंद झाले आहेत. तेव्हा आपल्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न येतो की सर्वर काय आहे | what is server in Marathi. सर्वर डिजिटल युगातील एक महत्वपूर्ण अंग आहे. सर्वर शिवाय आधुनिक जगाच्या इंटरनेटची कल्पना करणे अशक्य आहे त्यामुळेच आपण … Read more